अतिवष्टीमुळे किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद

By Raigad Times    08-Jul-2024
Total Views |
raigad 
रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज दि. 8 जुलै पासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे .तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे.
 
रोप वे देखील बंद
 रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज रोजीपासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे . पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे .तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून रोपवे ने किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.