जाणून घ्या... रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेल्या सरासरी पावसाची नोंद

By Raigad Times    20-Jul-2022
Total Views |
Rainfall
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.81 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 678.38 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
 
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
  • अलिबाग-1.00 मि.मी.
  • पेण-3.00 मि.मी.
  • मुरुड-6.00 मि.मी.
  • पनवेल-32.20 मि.मी.
  • उरण- 4.00 मि.मी.
  • कर्जत-17.80 मि.मी.
  • खालापूर-16.00 मि.मी.
  • माणगाव-7.00 मि.मी.
  • रोहा-5.00 मि.मी.
  • सुधागड-11.00 मि.मी.
  • तळा-17.00 मि.मी.
  • महाड-15.00 मि.मी.
  • पोलादपूर-27.00 मि.मी.
  • म्हसळा-8.00 मि.मी.
  • श्रीवर्धन-6.00 मि.मी.
  • माथेरान-61.00 मि.मी.
  • एकूण पर्जन्यमान 237.00 मि.मी.
  • सरासरी 14.81 मि.मी.
 
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 54.12 टक्के
रायगड जिल्ह्यात मागील वर्षी 20 जुलै 2021 रोजी सरासरी 130.13 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच 1 जून पासून 20 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 2 हजार 43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.