अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे १३४ नवे रुग्ण

By Raigad Times    15-Jan-2022
Total Views |
Corona

 
अलिबाग | अलिबाग तालुक्यात आज (१५ जानेवारी) कोरोनाच्या१३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तेहतीस रुग्णांनीे कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
 
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ हजार ५०४ झाली आहे. यापैकी ६१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २० हजार २०४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील ८२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
 
आज (१५ जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे:

CORONA 1
CORONA 2
corona 3
corona 4
corona 5
corona 6