अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 30 नवे रुग्ण; 1 मृत्यू

21 Sep 2021 17:32:29
Corona_1  H x W
 
दिवसभरात 19 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यात आज (21 सप्टेंबर) कोरोनाच्या 30 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 19 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 हजार 876 झाली आहे. यापैकी 581 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 19 हजार 007 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 288 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (21 सप्टेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

alibag 1_1  H x
a2_1  H x W: 0
Powered By Sangraha 9.0