अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (13 सप्टेंबर) कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 22 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुदैवाने आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 हजार 683 झाली आहे. यापैकी 579 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 18 हजार 872 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 232 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आज (13 सप्टेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :