अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 134 नवे रुग्ण; 2 मृत्यू

13 Jun 2021 18:05:53
Alibag Corona Cases_1&nbs
 
दिवसभरात 134 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (13 जून) कोरोनाच्या 134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 134 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 723 झाली आहे. यापैकी 426 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 78 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 219 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (13 जून) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :
Alibag_Corona Report_1&nb
Alibag_Corona Report_2&nb
Alibag_Corona Report_3&nb
Alibag_Corona Report_4&nb
Alibag_Corona Report_5&nb
Alibag_Corona Report_6&nb
Alibag_Corona Report_7&nb 
Powered By Sangraha 9.0