अलिबाग तालुक्यातील 6 गावे मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित

By Raigad Times    11-Jun-2021
Total Views |
Alibag Micro Containment  
 
चौल, रेवदंडा, सासवणे, नागांव, कुरुळ, नवेदर नवगांव या गावांचा समावेश
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेली 6 गावे ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये सासवणे, नागांव, कुरुळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे.
 
सासवणेतील सासवणे कोळीवाडा, नागांव ग्रामपंचायतमधील नागाव बंदर आणि खारगल्ली , कुरुळ मेटपाडा, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ घोषित क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नियम घालण्यात आले असून, याबाबतचे आदेश आज (11 जून) तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जारी केले आहेत. 
 
‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’करिता घातलेले नियम आणि ग्रामस्तरीय समितीने करावयाची कार्यवाही खालीलप्रमाणे :-

Alibag Micro Containment
Alibag Micro Containment