अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 152 नवे रुग्ण

By Raigad Times    07-May-2021
Total Views |
Alibag _1  H x
 
5 रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात 97 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (7 मे) कोरोनाच्या 152 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 5 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 97 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 3 हजार 371 रुग्ण उपचार घेत आहेत.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 748 झाली आहे. यापैकी 268 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 7 हजार 109 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 3 हजार 371 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (7 मे) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :
Alibag _1  H x
Alibag _2  H x
Alibag _3  H x
Alibag _4  H x
Alibag _5  H x
Alibag _6  H x
Alibag _7  H x