अलिबाग तालुक्यात आज 205 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    13-May-2021
Total Views |
alibag taluka_1 &nbs
 
दिवसभरात 121 नवे रुग्ण; 9 जणांचा मृत्यू
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (13 मे) कोरोनाच्या 121 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 9 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 205 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 3 हजार 369 रुग्ण उपचार घेत आहेत.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 512 झाली आहे. यापैकी 294 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 7 हजार 849 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 3 हजार 369 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (13 मे) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

alibag taluka_1 &nbs
alibag taluka_2 &nbs
alibag taluka_3 &nbs
alibag taluka_4 &nbs
alibag taluka_5 &nbs
alibag taluka_6 &nbs
alibag taluka_7 &nbs
alibag taluka_8 &nbs