कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार; अलिबाग तालुक्यात झपाट्याने होतेय रुग्ण वाढ

By Raigad Times    09-Apr-2021
Total Views |
9 April Corona report_1&n
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (9 एप्रिल) कोरोनाच्या 102 नव्या नोंद झालेली असून 30 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात एकूण 6 हजार 90 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 5 हजार 375 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर 151 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 564 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
अलिबाग तालुक्याचा आज (9 एप्रिल) चा कोरोना रिपोर्ट :

Alibag Press Note 09-04-2

Alibag Press Note 09-04-2 

Alibag Press Note 09-04-2 

Alibag Press Note 09-04-2