पेण तालुक्यातील 44 नवे कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

08 Apr 2021 19:50:22
Pen corona updates _1&nbs
 
  • आज 27 रुग्णांची कोरोनावर मात
  • सक्रीय रुग्णांची संख्या 265 वर
पेण । पेण तालुक्यात आज (8 एप्रिल) कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 27 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
 
पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 693 वर पोहोचली आहे. यापैकी 116 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 312 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 265 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये पेण शहरातील 161 आणि ग्रामीण पेणमधील 104 रुग्णांचा आहे.
 
आज (8 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

Pen corona updates _1&nbs
Pen corona updates _1&nbs
Pen corona updates _1&nbs 
Powered By Sangraha 9.0