जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

By Raigad Times    07-Apr-2021
Total Views |
 appasaheb dharmadhikari_1
 
अलिबाग । जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून करोना प्रतिबंधक लस घेतली.