दिवसभरात 17 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (6 एप्रिल ) कोरोनाच्या 57 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे व दिवसभरात 17 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
अलिबाग तालुक्यात आजअखेर एकूण 5 हजार 840 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 5 हजार 309 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर दुर्दैवाने 149 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 382 पॉझिटीव्ह रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
आज (6 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे: