पेण तालुक्यातील 48 नवे कोरोना रुग्ण

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
pen covid 19_1  
 
आज 7 रुग्णांची कोरोनावर मात
 
पेण । पेण तालुक्यात आज (6 एप्रिल) कोरोनाच्या 48 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
 
आजअखेर पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 619 वर पोहोचली आहे. यापैकी 115 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 277 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 227 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (6 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

pen covid 19_1  
pen covid 19_1  
pen covid 19_1