अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 75 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

10 Apr 2021 16:27:00
9 April Corona report_1&n
 
दिवसभरात 29 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (10 एप्रिल) 75 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 29 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 165 वर पोहोचली आहे. यापैकी 152 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 5 हजार 404 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 609 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (10 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

alibag covid 19 cases_1&n
alibag covid 19 cases_1&n
alibag covid 19 cases_1&n 
Powered By Sangraha 9.0