दिवसभरात 10 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (31 मार्च) 15 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 10 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 562 वर पोहोचली आहे. यापैकी 144 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 5 हजार 205 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 213 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आज (31 मार्च) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :