कोरोना अपडेट : पेण तालुक्यात 8 नवे रुग्ण

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
Pen corona updates _1&nbs
 
  • दिवसभरात 3 रुग्णांची कोरोनावर मात
  • तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 64 वर
पेण । पेण तालुक्यात आज (3 मार्च) कोरोनाच्या 8 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत तालुक्यात 64 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आजअखेर पेण तालुक्यातील 4 हजार 225 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 110 रुग्ण दगावले असून, 4 हजार 51 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 64 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पेण नगरपालिका हद्दीतील 23 पुरुष, 15 महिला व पेण ग्रामीण भागातील 20 पुरुष आणि 6 महिला रुग्णांचा समावेश आहे.
 
आज (3 मार्च) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Pen corona updates _1&nbs