आज दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
 Untitled-1_1  H
 
तालुक्यात आज 2 नव्या रुग्णांची नोंद
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज दिवसभरात 5 रुग्णानी कोरोनावर मात केली असून कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
 
आजअखेर तालुक्यात एकूण 5 हजार 245 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 141 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 5 हजार 75 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 29 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
 
आज (3 मार्च) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

Alibag Press Note 03-03-2