कोरोना अपडेट : अलिबाग तालुक्यात आज 1 नवा रुग्ण

02 Mar 2021 13:36:32
Untitled-1_1  H
 
तीन रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या एक नव्या रुग्णाची नोंद झाली असून, दिवसभरात तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 243 वर पोहोचली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 141 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 5 हजार 70 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 32 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
 
आज (2 मार्च) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

Alibag Taluka Corona_1&nb 
Powered By Sangraha 9.0