पेण नगरपरिषदमध्ये फायरमन पदासाठी भरती

By Raigad Times    17-Nov-2021
Total Views |
pen nagarpalika_1 &n
 
पेण । पेण नगरपरिषदेकडून फायरमन पदासाठी रिक्त पदे भरण्यात येणार असून या पदांसाठी पात्रं उमेदवार आवश्यक कि कागदपत्र घेऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज शकणार आहेत.
 
आज नोव्हेंबर 2021 पासून आवेदन स्विकारण्यास सुरु झाली असून 15 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एकूण जागांपकी अनुसूचित जाती साठी 1 जागा जमाती साठी 1 जागा तर खुल्या प्रवर्गसाठी 2 जागा राखीव आहेत
आवेदन करताना अर्ज नीट भरणे आणि सगळे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
 
अधिक माहिती साठी जाहिरात काळजी पूर्वक वाचा
 

pen nagarpalika_1 &n
शैक्षणिक पात्रता

pen nagarpalika_1 &n
अर्जाची पद्धत

pen nagarpalika_1 &n
 
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
  • अर्ज चा फॉर्म प्रिंट करून त्यावर आवश्यक ती माहिती फी आणि कागदपत्रे जोडून वेळेत पोस्ट करायचा आहे
  • जाहिराती काळजीपूर्वक वाचा
अर्ज पाठवण्याचा पत्ता :मुख्याधिकारी, पेण नगर परिषद, जि. रायगड.

pen nagarpalika_1 &n