अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण

23 Jan 2021 17:52:07
alibag corona_1 &nbs 
आज एका रुग्णाची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (23 जानेवारी) कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात एकूण 5 हजार 175 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 5 हजार 10 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर 141 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 24 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (23 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या व कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
alibag corona_1 &nbs 
Powered By Sangraha 9.0