अलिबाग तालुक्यात दिवसभरात 12 रुग्ण कोरोना मुक्त

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
Alibag _1  H x
पिंपळभाट येथे एक नव्या रुग्णाची नोंद
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (22 जानेवारी) दिवसभरात 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर पिंपळभाट येथे एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात एकूण 5 हजार 173 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 5 हजार 9 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर 141 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 23 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (22 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या व कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
Alibag Report_1 &nbs