दिवसभरात 73 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । रायगडात आज कोरोनाच्या 58 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
आजअखेर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 हजार 91 झाली आहे. यापैकी 58 हजार 709 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने 1 हजार 672 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 710 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
(13 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा व मृत रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
तालुकानिहाय कोरोना रुग्णांची सद्यस्थिती :