अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 2 नवे रुग्ण

13 Jan 2021 18:08:21
alibag report_1 &nbs 
दिवसभरात 2 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (13 जानेवारी) कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
आजअखेर तालुक्यात एकूण 5 148 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 4 हजार 980 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने 141 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 27 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (13 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Alibag Corona Report_Jan  
Powered By Sangraha 9.0