कोरोना अपडेट : रायगडात आज 82 नव्या रुग्णांची नोंद; 2 मृत्यू

By Raigad Times    30-Dec-2020
Total Views |
Raigad Corona Report_1&nb
 
दिवसभरात 59 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगडात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज (30 डिसेंबर) 82 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 
आजअखेर जिल्ह्यात एकूण 60 हजार 129 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 57 हजार 874 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने 1 हजार 647 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 608 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (30 डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona updates_1&n 
तालुकानिहाय कोरोना रुग्णांची सद्यस्थिती :

Raigad Corona updates_1&n