अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 2 नवे रुग्ण

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
23 nov 's corona update_1
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 980 वर पोहोचली आहे. यापैकी 138 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 804 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 38 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आज (23 नोव्हेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Alibag corona update 23-1