अलिबाग तालुक्यात 12 रुग्णांची कोरोनावर मात; 3 नवे रुग्ण

By Raigad Times    22-Nov-2020
Total Views |
Corona virus, alibag news
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या 3 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 12 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 978 आहे. यापैकी 138 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 804 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 36 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज (22 नोव्हेंबर) चा कोरोना रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे :

corona file photo_1