दिवसभरात एका रुग्णाची कोरोनावर मात
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात केवळ 1 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतला.
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 975 आहे. यापैकी 138 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 792 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 45 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज (21 नोव्हेंबर) चा कोरोना रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे :