अलिबाग तालुक्यात आज 13 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
Alibag Corona News Update
 
दिवसभरात 4 नवे रुग्ण
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज दिवसभरात 13 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, 4 नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 850 वर पोहोचली आहे. यापैकी 135 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 629 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 86 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आज (26 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Alibag Corona News Update