अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
Alibag Corona Update_1&nb
दिवसभरात 19 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 19 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 769 वर पोहोचली आहे. यापैकी 128 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 481 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 160 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आज (17 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Alibag Corona Update_1&nb
Alibag Corona Update_1&nb