अलिबाग तालुक्यात आज 23 रुग्णांची कोरोनावर मात

14 Oct 2020 17:21:07
 
दिवसभरात 13 नवे रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज 13 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 731 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 425 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील 179 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (14 ऑक्टोबर) कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
 
 

Powered By Sangraha 9.0